घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानराहुल गांधींना 'पहिल्या रांगेत' बसवण्यासाठी लागल्या रांगा!

राहुल गांधींना ‘पहिल्या रांगेत’ बसवण्यासाठी लागल्या रांगा!

राहुल गांधी विरोधी पक्ष नेते झाल्यावर त्यांच्या सोबत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना राहुल गांधी यांच्यासाठी किती करू असे झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ते पाचव्या रांगेत बसण्यावरून राजकारण खेळण्याचा आणि सहानुभूती मिळवण्याचा एक प्रयत्न करण्यात आला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version