घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानराहुल गांधीचा नेम पुन्हा चुकला

राहुल गांधीचा नेम पुन्हा चुकला

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी संसदेत गदारोळ करत आहेत. संसदेचं अधिवेशन चालू न देण्याचं धोरण विरोधकांनी अवलंबलं आहे. परंतु पेगसीस सारख्या अत्यंत कमी नागरिकांवर प्रभाव टाकणाऱ्या मुद्द्यावर काँग्रेस हे सर्व प्रकार करतंय. अशावेळी काँग्रेसची आणि काँग्रेस नेतृत्वाची जनतेशी नाळ तुटली आहे का? असा सवाल निर्माण होतो. यावरच भाष्य करणारा हा व्हिडिओ नक्की बघा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version