घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानराहुल गांधींना झालंय काय?

राहुल गांधींना झालंय काय?

राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी अर्थातच भारताच्या विरोधात मतप्रदर्शन केलं आहे. त्यांच्या तिथल्या भाषणांमधील काही वक्तव्यांचे विश्लेषण करताना त्यांच्या डोक्यात नेमका कसला गोंधळ आहे हा प्रश्न निर्माण होतो.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version