घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानराहुल गांधींचे सोनिया गांधींना 'पेलेट गन' मधून कव्हर फायर

राहुल गांधींचे सोनिया गांधींना ‘पेलेट गन’ मधून कव्हर फायर

५ ऑगस्टला सोनिया गांधींनी वंदे मातरम हे संपूर्ण गीत गाण्यास विरोध केल्यानंतर देशातील राजकारण पेटले. सोनिया गांधी यांची ती चूक होती पण त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न काँग्रेसने विविध मार्गांनी केला. राहुल गांधी हे जंतर मंतर आंदोलनातील एका जखमी युवकाला न्याय देण्यासाठी दिल्लीत ठिय्या धरून होते, तो त्याचाच एक भाग.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version