घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीRBI दिवाळखोर होणार, हे धादांत खोटे!

RBI दिवाळखोर होणार, हे धादांत खोटे!

नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर भारताने आर्थिक क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. पण त्याविरोधात खोटे नरेटिव्ह पसरविण्याचे काम काही लोक सातत्याने करत आहेत. त्यासाठी लोकांनी सजग होण्याची आवश्यकता आहे. आर्थिक विषयातील तज्ज्ञ आनंद देवधर यांनी यासंदर्भातील वास्तव समोर आणले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version