घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानअजून किती लाचार होणार ?

अजून किती लाचार होणार ?

या गणेशोत्सवा दरम्यान भारतभरामध्ये एक मे दोन नाही तब्बल 11 ठिकाणी असे हल्ले गणपतीच्या मिरवणुकींवर झाल्याचं आता समोर आलेला आहे. केवळ भारतातच नाही तर बांगलादेशमध्ये ज्या हिंदू समाजाने गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला तर तिथे सुद्धा कट्टरपंथीयांनी हाच प्रकार केलेला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version