घरव्हिडीओ गॅलरीरॉक्सीची शंभरी

रॉक्सीची शंभरी

मुंबईतील काही चित्रपटगृहाना शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. दक्षिण मुंबईतील राॅक्सी हेदेखील तसेच आहे. १९२० साली सुरु झालेल्या या चित्रपटगृहाचे दोनदा नूतनीकरण झाले, आता तर त्याचे स्वरुपही बदलले आहे. या थिएटरमध्ये अगणित चित्रपट प्रदर्शित झाले, त्यातील काही सुपर हिट विशेष उल्लेखनीय आहेत आणि तेच तर महत्वाचे आहे ना? एकेकाळी बाॅम्बे टाॅकीजचे अनेक चित्रपट राॅक्सीत प्रदर्शित झाले तर कालांतराने राजेश खन्नाच्या सुपर स्टार क्रेझच्या वाटचालीतील ते महत्वाचे ठरले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version