घरव्हिडीओ गॅलरीहा शनी ग्रह वक्री होत आहे

हा शनी ग्रह वक्री होत आहे

२३ मे २०२१ रोजी शनी वक्री जात आहे. आता वक्री होतोय म्हणजे नेमकं काय? ज्योतिषशास्त्रात या वक्री ग्रहाबद्दल काय म्हंटलं आहे, या वक्री ग्रहाचे काय परिणाम होऊ शकतात, तसेच हा शनि ग्रह वक्री जात असताना त्याचे १२ राशीतल्या प्रत्येक राशीवर काय परिणाम होतात या सगळ्याची माहिती महाजन गुरुजी या व्हिडिओ मधून देत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version