घरव्हिडीओ गॅलरीरूपया पैसापरकीय कंपन्या भारताच्या प्रेमात

परकीय कंपन्या भारताच्या प्रेमात

भारतात आर्थिक वर्ष २०२१ – २२ मध्ये ८३ पूर्णांक ५७ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली आहे. भारताने आतापर्यंत परकीय गुंतवणुकीत रचलेला हा इतिहासच आहे. आत्मनिर्भर भारत व मेक इन इंडियामुळे परकीय गुंतवणुकीत वाढ झाली आहे. आता भारताला हे कसे शक्य झाले आणि विदेशी गुंतवणूकदारांचा भारताकडे का कल वाढला आहे हे या व्हिडिओतून जाणून घ्या!

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version