घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानशरद पवारांनी केला अजितदादांचा स्वप्नभंग

शरद पवारांनी केला अजितदादांचा स्वप्नभंग

अजित दादांना मुख्यमंत्री झालेले पाहायचे आहे, असे त्यांचे समर्थक रोज म्हणत आहेत. तसे वाटण्यात वावगे काहीही नाही. पण राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी मात्र अजित पवारांना वास्तवाची जाणीव करून दिली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version