घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानआंदोलनाचा चुथडा करावा तर असा ?

आंदोलनाचा चुथडा करावा तर असा ?

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर त्यांना न्याय मिळावा यासाठी अनेक आंदोलने होत आहेत. आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे. पण या विषयाचे गांभीर्य काही लोकांनी आपल्या कृतीने घालविले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version