घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणवांगी शेतीची यशोगाथा, कल भी, आज भी....

वांगी शेतीची यशोगाथा, कल भी, आज भी….

बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मालमत्ता २००९ ते २०१९ या काळात ८९ कोटी रुपयांनी वाढल्याचा दावा एका ताज्या अहवालात करण्यात आला आहे. २००९ ते २०१९ या काळात त्यांची झालेली भरभराट पाहीली तर त्यांना वांग्याची शेती फळली असे ठामपणे म्हणता येईल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version