घरव्हिडीओ गॅलरीसुर्वेक्षणवाट पाहीन पण एसटीनेच जाईन...

वाट पाहीन पण एसटीनेच जाईन…

लालपरी १ जून २०२२ रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करतेय. याचंच औचित्य साधत एसटी महामंडळाच्या ताफ्यात पहिली शिवाई ही इलेक्ट्रिक बस प्रवाशांच्या सेवेत रुजू होतेय. यानिमित्ताने एसटी बसचा हा प्रवास नेमका झाला तरी कसा, हे सांगण्यासाठीच हा व्हीडिओ.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version