घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीसांभाळा तुमचे मेटाबॉलिझम! नाहीतर...

सांभाळा तुमचे मेटाबॉलिझम! नाहीतर…

प्रसिद्ध बॅरिॲट्रिक सर्जन, मेटाबॉलिक तज्ञ डॉ. जयश्री तोडकर यांनी न्यूज डंकाला विशेष मुलाखत दिली आहे. कोविड महामारी नंतरची त्यांची ही पहिलीच मुलाखत आहे. कोविड कालखंडात लोकांचे वजन वाढण्याचे आणि डायबिटीस पेशंटचे प्रमाण वाढण्याचे एक निरीक्षण नोंदवले गेले आहे. त्यावर त्यांनी भाष्य केले. तर वाढती ओबेसिटी आणि डायबिटीस याचा आपल्या जीवनावर कशा प्रकारे विपरीत परिणाम होतो आहे यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला. जयश्री तोडकर यांनी न्यूज डंकाच्या दिवाळी अंकासाठी लेख लिहीला आहे. आपण newsdanka@gmail.com या ईमेल वर अथवा ९९६७७७२०००/ ८४४६१४६०४६ क्रमांकावर संपर्क साधून अंक नोंदवू शकता.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version