घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाद ग्रेट बॅरिंग्टन डिक्लरेशन : लाॅकडाऊनचे तोटे

द ग्रेट बॅरिंग्टन डिक्लरेशन : लाॅकडाऊनचे तोटे

लॉकडाऊन हा शब्द गेल्या वर्षभरात आपल्या सर्वांच्या चांगलाच परिचयाचा झाला आहे. या लॉकडाऊनचा काय फायदा होतो, काय तोटा होऊ शकतो, हे जगातील काही अत्यंत नामांकित डॉक्टरांनी अहवालाद्वारे सादर केले आहे . याला द ग्रेट बॅरिंग्टन डिक्लरेशन असं नाव त्यांनी दिलं. द ग्रेट बॅरिंग्टन डिक्लरेशन काय आहे? हे आम्ही या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version