घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानअग्रलेखाची उंची आणि वैचारिक खुजेपणा

अग्रलेखाची उंची आणि वैचारिक खुजेपणा

हरयाणाचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांनी एका भाषणात म्हणे मोदी सरकार आल्यापासून महिलांची उंची वाढल्याचा दावा केल्याचे वृत्त होते. हे वृत्त कुठल्याही मोठ्या वाहिनीवर, मोठ्या वर्तमानपत्राने किंवा वेबसाईटने प्रसिद्ध केले नाही. पण त्यावर सामनाने अग्रलेख लिहिला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version