घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणदोघात तिसरा आला,आता बळ कुणाचे वाढेल?

दोघात तिसरा आला,आता बळ कुणाचे वाढेल?

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसची भर पडलेली आहे. अजित पवार सरकारमध्ये आता उपमुख्यमंत्री म्हणून दाखल झालेले आहेत. दोघांत तिसरा आलेला आहे. या नव्या समीकरणामुळे आता राज्य सरकारमध्ये बळ कोणाचे वाढणार याची चर्चा सुरू झालेली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version