घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानक्रिकेटमध्ये'अजित'पॉवर

क्रिकेटमध्ये’अजित’पॉवर

अखेर टीम इंडियाच्या चीफ सिलेक्टर पदावर शिक्कामोर्तब झालंय. भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर यांची भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. बीसीसीने ट्विट करत अजित आगरकर याच्या नियुत्तीची माहिती दिली. लवकरच ते आपला पदभार स्विकारतील. निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी आलेल्या अर्जांमधून आगरकर यांचा अनुभव दांडगा असल्याने त्यांची निवड झाल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version