घरव्हिडीओ गॅलरीबंद होणाऱ्या 'पॅलेस' ची कहाणी

बंद होणाऱ्या ‘पॅलेस’ ची कहाणी

दक्षिण मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्समधील भायखळा स्टेशनच्या बाहेरचे ८९ वर्षे जुने पॅलेस टाॅकीज बंद होत असल्याचे वृत्त आहे. या चित्रपटगृहाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे, एकाद्या चित्रपटाला पब्लिक प्रचंड टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून रिस्पॉन्स देत तो या पॅलेसमधील अनुभव रोमांचक असे. सर्व प्रकारच्या हिंदी चित्रपटांसह येथे भोजपुरी चित्रपटही उत्तम प्रतिसाद मिळवत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version