घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानविजय सरकारची 'सर्वोच्च' धू धू धुलाई

विजय सरकारची ‘सर्वोच्च’ धू धू धुलाई

तामिळनाडूतील मदुराई येथे दीप प्रज्वलन न झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने विजय जोसेफ सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यांना अवमान नोटीस पाठवली असून शनिवारी दीप प्रज्वलन व्हायलाच हवे असा खरमरीत आदेश दिला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version