घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसायेमेनचे युद्ध आणि बायडन प्रशासन

येमेनचे युद्ध आणि बायडन प्रशासन

सत्तेत आल्यावर जो बायडन ह्यांनी अमेरिकेने येमेन च्या युद्धात सौदी अरेबियाला असलेले समर्थन काढून घ्यायचा निर्णय घेतला आहे. बायडन ह्यांनी नुकताच सौदी अरेबियाला शास्त्रात्रं पुरवठा थांबवला आहे. त्यांनी येमेनसाठी विशेष दूताची नेमणूक केली पण त्याचबरोबर हौथी बंडखोरांचे नावही परदेशी दहशतवादी गटांच्या यादींमधून काढून टाकले आहे. येमेनचे युद्ध, अंतर्गत राजकारण आणि सध्यस्थितीची माहिती देणारा आमचा हा व्हिडिओ नक्की बघा..

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version