घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटी...हा तर मिनी महाविकास आघाडीचा डाव!

…हा तर मिनी महाविकास आघाडीचा डाव!

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. संस्थेची मोक्याची जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होऊ लागले आहेत. या संस्थेची प्रथमच निवडणूक होत असून शरद पवार अध्यक्षपदासाठी उभे असल्याने भुवया उंचावल्या आहेत. यासंदर्भात शरद पवारांविरोधात दंड थोपटून उभे राहिलेले धनंजय शिंदे यांच्याशी खास बातचीत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version