घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणएकावर दोन फ्री... खांदेपालटाने लावली बुडबुड्याला टाचणी

एकावर दोन फ्री… खांदेपालटाने लावली बुडबुड्याला टाचणी

वेगवेगळ्या नावाने महाराष्ट्रात यात्रा काढून पक्षाचे आणि पर्यायाने स्वत:चे भाग्य बदलण्याचा प्रयत्न ठाकरे पिता-पुत्र करतायत. शिवसंवाद यात्रा पार पडल्यानंतर आदीत्य ठाकरे सध्या शिवगर्जना यात्रा काढत फिरतायत. गोरेगावात काल झालेल्या यात्रेत आदीत्य ठाकरे यांनी शिवसेनेचे आमदार परतीच्या वाटेची चाचपणी करतायत, अशी पुडी सोडली. ही घोषणा सुरू असतानाच त्यांचे पितळ उघडे पडत होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version