घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणवरुण सरदेसाई नीतेश राणेंच्या क्रेडीबिलिटीवर बोलतायत

वरुण सरदेसाई नीतेश राणेंच्या क्रेडीबिलिटीवर बोलतायत

राज्यात मविआची सत्ता असताना चलती असलेले अनेकजण सध्या गायब आहेत. युवासेनेचे नेते वरूण सरदेसाई त्यातलेच एक. भाजपा आमदार नीतेश राणे त्यांना आदीत्य ठाकरे यांच्या जीवनातील शकुनी मामा म्हणाले होते. वरूण यांनी त्यांच्या टीप्पणीवर थेट प्रतिक्रीया देण्याचे टाळले. क्रेडीबिलिटी नसलेल्यांना काय उत्तर द्यायचे, असे सांगत मुद्द्याला बगल दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version