घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणअजित पवार करतायत काय? किर्तन कि तमाशा?

अजित पवार करतायत काय? किर्तन कि तमाशा?

कसलेल्या सेनापतीला एखाद्या भागावर लष्करी हल्ला करायचा असेल, तेव्हा तो दुसरीकडे कुठे चालून जाणार असल्याची आवई उठवतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ज्याप्रकारे कडवट हल्ले करतायत ते पाहून असाच काहीसा संशय येऊ लागला आहे. #ajitpawar #eknathshinde #sharadpawar

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version