घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमान'गद्दार दिना'शी राष्ट्रवादीचा काय संबंध?

‘गद्दार दिना’शी राष्ट्रवादीचा काय संबंध?

उद्धव ठाकरे गटाने २० जून हा गद्दार दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करत राजकारणाचा स्तर आणखी कसा खाली घसरेल याची काळजी घेतली. पण त्यांच्या आनंदात राष्ट्रवादी काँग्रेसने नाचण्याची काय गरज होती, हे अनाकलनीय आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version