घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणपवार काहीही म्हणाले तरी महाराष्ट्रात २४-२४ अशक्य

पवार काहीही म्हणाले तरी महाराष्ट्रात २४-२४ अशक्य

लोकसभा निवडणुकीत नेमकं काय होणार याबाबत फारसा सस्पेंस उरलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: तिसऱ्या टर्मबद्दल आश्वस्त आहेत. इंडीया टीव्ही-सीएनएक्सने केलेल्या ताज्या सर्वेक्षणातही ही बाब स्पष्ट झालेली आहे. परंतु महाराष्ट्रात मात्र कांटे की टक्कर होणार अशा प्रकारची आकडेवारी या सर्व्हेतून पुढे आलेली दिसते, त्यात फारसे तथ्स वाटत नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version