घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमविआने रचलेल्या उद्योगांच्या विटा आहेत कुठे ?

मविआने रचलेल्या उद्योगांच्या विटा आहेत कुठे ?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस जाऊन आल्यावर तिथे किती उद्योगांशी करार झाले याची घोषणा केली. त्याची थट्टा उडवताना संजय राऊत यांनी या उद्योगांच्या विटा रचल्या गेल्या की आम्ही त्यावर बोलू अशी प्रतिक्रिया दिली. तेव्हा प्रश्न निर्माण होतो मग आदित्य ठाकरे यांच्या दावोस दौऱ्याचे काय?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version