घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानपंकजांना बदनाम करण्यासाठी मीडियाला चेक कुणी दिला?

पंकजांना बदनाम करण्यासाठी मीडियाला चेक कुणी दिला?

पंकजा मुंडे यांचा पूजा खेडकर प्रकरणाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न मीडियाकडून झाल्यानंतर पंकजा यांनी त्यावर संताप व्यक्त करत कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. गेल्या काही वर्षात अशा प्रकारच्या बदनामीची सुपारी घेतल्याप्रमाणे बातम्या दिल्या जात आहेत. पण त्याविरोधात कारवाई होत नसल्यामुळेच हे प्रकार सुरू आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version