घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणलंडनमधील त्या भारतविरोधी बैठकीत सामील झालेला नेता कोण?

लंडनमधील त्या भारतविरोधी बैठकीत सामील झालेला नेता कोण?

लंडनमध्ये गेल्या वर्षी एक गोपनिय बैठक झाली. भारतातील विरोधी पक्षातील काही नेते, बँकर, अनिवासी भारतीय, विदेशी दूतावासातील काही लोक या बैठकीत सहभागी झाले होते. याच बैठकीत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अस्थिर करण्याबाबत खल झाला. गौतम अदाणी यांच्या उद्योग समुहाला दणका देण्यासाठी हिंडेंनबर्ग शॉर्ट सेलिंग एण्ड रिसर्च फर्मला सुपारी देण्याचा निर्णय ही याच बैठकीत झाला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version