घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानअपरिपक्व राहुल गांधींना कोण शिकवणार?

अपरिपक्व राहुल गांधींना कोण शिकवणार?

राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते झाल्यानंतरही त्यांच्या सवयी मोडलेल्या नाहीत. जे ते भाषणांत, पत्रकार परिषदेत बोलतात तेच त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून बोलण्याचा प्रयत्न केला. हिंदू हिंसक असतात असे म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरही वैयक्तिक टीका केली. त्यातून त्यांच्या अपरिपक्वतेचे दर्शनच घडले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version