घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानका जाळले जातायत कॅनडामध्ये चर्च?

का जाळले जातायत कॅनडामध्ये चर्च?

कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया भागातील दोन रोमन कॅथलिक चर्च जाळल्याची घटना नुकतीच घडली. मूळनिवासींचे सक्तीने धर्मांतर करणाऱ्या या चर्चेसबद्दल संतापाची भावना होती. मध्यंतरी तिथे चर्चच्या माध्यमातून सुरू असलेल्या निवासी शाळेच्या जागेत मुलांच्या दोन दफनभूमी सापडल्या आणि कॅनडात एकच हलकल्लोळ उडाला. प्रसारमाध्यमांनी मात्र या प्रकाराकडे काणाडोळा केला आहे. काय आहे हे नेमके प्रकरण सांगताहेत भाजपा नेते अतुल भातखळकर…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version