घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानआदित्य ठाकरे सहा वर्षांनंतर का बोलले ?

आदित्य ठाकरे सहा वर्षांनंतर का बोलले ?

दिशा सालियन प्रकरण गेली ६ वर्षे चर्चेत आहे. यासंदर्भात शिवसेना उबाठाचे युवा नेते आदित्य ठाकरेंवर आरोप झालेले आहेत. मात्र या काळात त्यांनी कधीही त्यावर भाष्य केले नाही. मात्र सहा वर्षानंतर आपला दिशाशी कोणताही संबंध नसल्याचे ते म्हणाले आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version