घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानपाकिस्तानला का काँग्रेसचा पुळका ?

पाकिस्तानला का काँग्रेसचा पुळका ?

मित्रांनो देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे 6 टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि आता सातवा टप्पा एक जून रोजी संपन्न होतोय. लगेचच चार जूनला या निवडणुकांचे निकाल सुद्धा लागणार आहेत. परंतु या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या वेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की काँग्रेसनं या देशांमध्ये मुस्लिम समाजाच्या मतदारांना एन केन प्रकारे जवळ करण्याचा एक प्रयत्न केलेला होता. अर्थात भारतातल्या मुस्लिम समाजाने त्याला किती दाद दिलेली आहे, हा विषय वेगळा मात्र पाकिस्तान मधल्या लोकांना भारतात मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नये हे अगदी मनोमन वाटतंय हे मात्र निश्चित आहे. त्याचं कारण असं आहे की पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी असतील अरविंद केजरीवाल असतील आणि ममता बॅनर्जी असतील यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावरून एक गोष्ट अधोरेखित होते पाकिस्तानला काँग्रेस किती प्रिय आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version