घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमहाराष्ट्रातील निवडणुकीचे गणित खरेच इतके जटील आहे?

महाराष्ट्रातील निवडणुकीचे गणित खरेच इतके जटील आहे?

राजकीय विश्लेषक, सेफॉलॉजिस्ट महाराष्ट्राच्या निकालांबाबत संभ्रमात आहेत. अवघी हयात राजकारणात घालवलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निकालाचे कोडे पडलेले आहे. ब्रह्मदेवही निकाल सांगू शकणार नाही, असे विधान त्यांनी केले आहे. महाराष्ट्राचा निकाल त्यांना वाटतो तेवढा गुंतागुंतीचा नाही. दोन मुद्द्यांवर महाराष्ट्राच्या निकालाचे भवितव्य ठरणार आहे. त्यातला जो मुद्दा भारी ठरेल, निकाल त्या बाजूने झुकणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version