घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमातोश्रीचे भागीदार, माफीचे साक्षीदार बनतील का?

मातोश्रीचे भागीदार, माफीचे साक्षीदार बनतील का?

नाकापर्यंत पाणी गेले की माकडीण पिल्लाला पायाखाली घेते असे म्हणतात. इक्बाल सिंह चहल यांच्याकडे आता हाच पर्याय शिल्लक आहे. कोविड सेंटर घोटाळाप्रकरणात त्यांना ईडीची नोटीस आली आहे. महामारीच्या संकटात कोविडग्रस्त आणि मृतांच्या टाळूवरचे लोणी कोणी ओरपले याचा हिशोब आता चहल यांना द्यावा लागणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version