घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषण‘घटनातज्ज्ञां’वर होईल का सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब?

‘घटनातज्ज्ञां’वर होईल का सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब?

१६ आमदारांच्या अपात्रेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय लागू शकतो हे घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आधीच जाहीर करून टाकलेले आहे, तरीही लोकांची उत्सुकता काही कमी होताना दिसत नाही. गेली दहा वर्षे हा माणूस सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाकीतं करतोय, परंतु त्यांच्या नशीबी घटनातज्ज्ञतेचे बिरुद इतक्या उशीरा हे महाराष्ट्राचे दुर्दैव. समस्या एवढीच आहे, की सर्वोच्च न्यायलय फक्त एक निकाल देणार आहे. घटनातज्ज्ञ बापट मात्र तीन निकालांसह सज्ज आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version