घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसातिसरं महायुद्ध टळणार?

तिसरं महायुद्ध टळणार?

सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरचा चर्चेचा विषय म्हणजे रशिया- युक्रेन या देशांमधला वाद. तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असताना रशियाने आता त्यांचे काही सैन्य माघारी घेतले आहे. मात्र, तणाव कायम आहे. त्यामुळे महायुद्ध टळले की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यावरचा हा व्हिडीओ पहा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version