घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानखरंच, बाळासाहेब म्हणाले असते नेहरू हवे होते ?

खरंच, बाळासाहेब म्हणाले असते नेहरू हवे होते ?

संजय राऊत हे काँग्रेस आयोजित नेहरू जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी आज बाळासाहेब हयात असते तर मोदींऐवजी नेहरू हवे होते असे म्हणाले असते असे विधान त्यांनी केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version