घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानयोगी आले, भोगी पिसाळले!

योगी आले, भोगी पिसाळले!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले, पण ते आल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांना पोटशूळ उठला. त्यांनी आमचे उद्योग पळवून नेऊ नयेत, इथली गुंतवणूक नेऊ नये, अशा कोत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन या मविआतील नेत्यांनी घडविले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version