घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानबिरबलाची खिचडी शिजायला ठेवलीय पानंही घेतलीत

बिरबलाची खिचडी शिजायला ठेवलीय पानंही घेतलीत

उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार यावरून गेले काही दिवस चर्चा रंगली आहे. राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत एक वाक्य काय बोलले सगळा राजकारणाचा पटच बदलला. स्वप्नरंजन सुरू झाले. पण खरोखरच हे शक्य तरी होईल का याचा कुणीही विचार केलेला नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version