घरविशेषलालबागच्या राजाचे गणेश मुहूर्त पूजन

लालबागच्या राजाचे गणेश मुहूर्त पूजन

मूर्तिकार कांबळी आर्ट्सच्या चित्रशाळेत पार पडले पूजन

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे ९० व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन संकष्ट चतुर्थी बुधवार ०७ जून २०२३ रोजी सकाळी ६ः०० वा. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तिकार कांबळी आर्ट्स चे  रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या हस्ते मूर्तिकार कांबळी आर्ट्सच्या चित्रशाळेत पार पडले. तदप्रसंगी खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकाचे पूजन केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version