घरक्राईमनामाकब्रस्तानात महिलांच्या कबरी खोदल्या; मृतदेहासह घृणास्पद कृत्याची शक्यता!

कब्रस्तानात महिलांच्या कबरी खोदल्या; मृतदेहासह घृणास्पद कृत्याची शक्यता!

मध्य प्रदेशतील घटना 

मध्य प्रदेशातील खंडवा येथून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून स्थानिक मुस्लिम कब्रस्तानांमध्ये महिलांच्या कबरी उघडण्याच्या, आणि त्यांच्यासोबत अमानुष प्रकार घडल्याच्या घटनांनी संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे.

‘काँग्रेसच्या अहंकारी मानसिकतेचे खळबळजनक वास्तव उघड’

“… अशा भाषेची गरज नाही!” शशी थरूर संतापले!

एआय मागणी पूर्ण करण्यासाठी २ ट्रिलियन डॉलर्सच्या उत्पन्नाची गरज

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version