घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणदेशभरात ४० हजारावर ' ज्ञानवापी '..

देशभरात ४० हजारावर ‘ ज्ञानवापी ‘..

ज्ञानवापी मशिदीच्या वजूखान्यात शिवलिंग सापडले तरीही मुस्लीम नेते ‘मस्जिद है, थी और कयामत तक रहेगी’, अशी भाषा करतायत. रामजन्मभूमी पासून हा ताठा कायम आहे. विहिंपने देशात आक्रमकांनी ध्वस्त केलेली अशी ४० हजार मंदीरे असल्याचे जाहीर केले होते, त्या पैकी फक्त तीन मंदिरांची मागणी केली होती. त्यावेळी ही मागणी धुडकवण्यात आली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version