घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणपाथरवट, पवार आणि पडझड

पाथरवट, पवार आणि पडझड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एका भाषणाचा व्हिडिओ सध्या चांगलाच गाजत आहे. पाथरवट ही कविता एका भाषणात पवार म्हणत आहेत. पण यावेळी कवितेत नसलेले शब्दही पवारांनी त्यात घुसवल्याचे समोर आले आहे. यावरूनच समाज माध्यमांवर सध्या पवारांवर चौफेर टीका होताना दिसत आहे. त्याचेच हे विश्लेषण.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version