घरव्हिडीओ गॅलरीक्राईम टाइमपत्राचाळीचा 'मूळ पुरुष' कोण? काय आहे ठाकरे कनेक्शन ??

पत्राचाळीचा ‘मूळ पुरुष’ कोण? काय आहे ठाकरे कनेक्शन ??

बिल्डर, राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या साटेलोट्यामुळे मुंबईतला मराठी माणूस कसा हद्दपार होतोय याचे जिवंत उदाहरण आहे पत्राचाळ. या प्रकरणात प्रवीण राऊत याचे नाव आले, संजय राऊत यांचे नाव आले, पण एका नावाची अद्यापही चर्चा झालेली नाही. हे नाव ठाकरे घराण्याशी थेट संबंधित आहे. ED च्या अधिकाऱ्यांनी चौकशीचा फेरा तिथपर्यंत नेलेला आहे. पुढे जे काय होईल त्यातून राज्याच्या राजकारणात मोठा हडकम्प होणार आहे.

courtesy- BCCL for photo

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version