घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणसंपत चाललेल्या पक्षाबद्दल आदित्य ठाकरे आता तरी बोलणार काय???

संपत चाललेल्या पक्षाबद्दल आदित्य ठाकरे आता तरी बोलणार काय???

‘संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नाही,’ अशी दर्पोक्ती अवघ्या तीन महिन्यांपूर्वी आदीत्य ठाकरे यांनी केली होती. कोणतेही योगदान नसताना हाती आयत्या चालून आलेल्या सत्तेचा अहंकार आणि माज या विधानात होता. आदीत्य यांचा रोख मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे होता. पण तीन महिन्यात होत्याचे नव्हते झाले. आमदार सोडून गेले, सत्ता चौपट झाली, पक्षात उभी फूट पडली आहे. मनसेला संपलेला पक्ष बोलणारे आता स्वत:चा पक्ष संपताना असहाय्यपणे पाहात आहेत. आता या संपलेल्या पक्षाबाबत तरी ते बोलणार आहेत का? #Aditya Thackeray#Dinesh Kanji #RajThackeray#uddhavthackeray #sanjayraut #eknathshinde #niteshrane #mahavikasaghadi

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version