टेलिकॉम कंपन्या डीलीस्ट केल्यानंतर आता तेल कंपन्यां डेलिस्ट होणार?
Team News Danka
Published on: Tue 05th January 2021, 03:50 PM
टेलिकॉम कंपन्या डीलीस्ट केल्यानंतर आता तेल कंपन्यां डेलिस्ट होणार? न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये आता तेल कंपन्याही लवकरच डीलीस्ट होणार – सूत्र
सायनोपॅक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, पेट्रोचायना,चायना पेट्रोलियम अँड केमिकल कॉर्प. या कंपन्याही होणार डीलीस्ट – सूत्र