२०२० च्या तिसऱ्या तिमाहीत विप्रोच्या नफ्यात २१% वाढ
Team News Danka
Published on: Wed 13th January 2021, 08:07 PM
२०२० च्या तिसऱ्या तिमाहीत विप्रोच्या नफ्यात २१% वाढ. २०१९ च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत वाढ.
गेल्या ३६ तिमाहींमध्ये सर्वाधिक वाढ. ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत २९६६.७० कोटी रुपयांचा नफा.