घरव्हिडीओ गॅलरीट्रॅजेडी किंगची एक्सिट

ट्रॅजेडी किंगची एक्सिट

द ट्रॅजेडी किंग अर्थात दिलीप कुमार यांनी आज आपल्यामधून निरोप घेतला. दिलीप कुमार यांनी आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपट सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. अनेक सुपरहिट चित्रपट त्यांच्या नावावर आहेत आणि आजही प्रेक्षांच्या मनात ते घर करून राहिलेले आहेत. दिलीप कुमार यांच्या कारकिर्दीवर टाकलेला हा फोकस.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version